Friday, March 29, 2024

/

‘रांगोळीत लता दीदी’

 belgaum

गानसम्राज्ञी लता मंगेशकर उद्या शुक्रवार दि.२८ रोजी नव्वदाव्या वर्षात पदार्पण करत आहेत.

त्यानिमित्त बेळगावचे आर्टिस्ट आणि प्रसिद्ध रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी त्यांची रांगोळी काढून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Lata didi rangoli

 belgaum

दोन फूट बाय तीन फूट आकाराची रांगोळी अजित औरवाडकर यांनी काढली आहे.ही रांगोळी काढण्यासाठी त्यांना तेरा तास लागले आहेत.रांगोळी काढण्यासाठी त्यांनी लेक कलरचा वापर देखील केला आहे.

वडगाव येथील त्यांच्या ज्योती स्टुडिओत त्यांनी सदर रांगोळी काढली असून सकाळी साडेनऊ ते रात्री साडेआठ या वेळेत जनतेला तेथे पाहता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.