गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना विरभद्रनगर, शेट्टी गल्ली आणि इतर भागात झालेली दगडफेक व तोडफोड प्रकरणी बेळगाव पोलिसांनी ११ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांना अटक करून मार्केट पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समीऊल्ला अब्बास कित्तूर (वय ४१ )रा. कोतवाल गल्ली, अमन कमाली बुखारी( वय १९) रा. विरभद्रनगर, रेहान अब्दुलसलाम बाळेकुंदरी (वय १९ ) रा. कोतवाल गल्ली, सोफियान इकबाल बेपारी( वय १९) रा. कोतवाल गल्ली, अब्दुलरेहमान अहमदगौस शेख (वय २८ ) रा. काकर गल्ली, मोहम्मद गौस रियाजअहमद हरपणहळ्ळी( वय १९ ) रा. काकर गल्ली, जानिस मेहबूब काकर (वय २२) रा. काकर गल्ली, मेनुद्दीन अब्दूलरशीद माजीकोतवाल( वय ३२ ) रा. शेट्टी गल्ली, वसीम सुलेमान शमनूर( वय ३१) रा. कोतवाल गल्ली, आसिफ अल्लाबक्ष भागवान(वय ४२) रा. कोतवाल गल्ली, नासिर कुतबुद्दीन हुबळीवाले ( वय ३५) रा. कोतवाल गल्ली अशी अटक केलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
त्यांना अटक करण्यात आले आहे.
विसर्जन मिरवणूक सुरू असताना दगडफेक करून वातावरण बिघडवण्यात आले होते. याप्रकरणात त्यांना अटक झाली आहे.