Friday, April 19, 2024

/

विसर्जन मिरवणूक ठीक ४ वाजता

 belgaum

आज शहरातील श्री विसर्जन मिरवणूक हुतात्मा चौक येथून ठीक दुपारी ४ वाजता सुरू होणार आहे.
महापौर बसाप्पा चिकलदिनी, उपमहापौर मधूश्री पुजारी, आमदार अनिल बेनके व इतर सरकारी अधिकारी उपस्थितीत उदघाटन केले जाईल.

Ganesh visarjan
ही मिरवणूक रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, कॉलेज रोड, किर्लोस्कर रोड, रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक, मार्गे जाऊन कपिलेश्वर उड्डाण पुलावरून विसर्जन तलावाकडे जाणार आहे.

ग्रामीण भागातील शहरातील घरघुती गणेश मूर्तीचं विसर्जन सुरू झालं आहे.कंग्राळी भागातील घरघुती विसर्जन मार्कंडेय नदीत, शहरातील विविध भागांतील मूर्तीचं विसर्जन पालिकेने बनवलेल्या विसर्जन तलाव कपिलेश्वर तलावात करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.