Friday, April 19, 2024

/

येळ्ळूरच्या युवकाचे अमेरिकेत अपघाती निधन

 belgaum

येळ्ळूर येथील युवकाचा अमेरिकेत अपघाती मृत्यू झाला आहे. चेतन जाधव( वय ३१ ) असे त्याचे नाव आहे.शनिवारी ही घटना उघडकीस आली आहे.

CHetan jadhav yellur
निवृत्त वनाधिकारी वासुदेव जाधव यांच्या चेतन हा मुलगा आहे.त्याचा मोठा भाऊ सुदर्शन हे एनडीए अधिकारी असून कॅप्टन पदावर कार्यरत आहेत.
दि २६ ऑगस्ट रोजी अमेरिकेत मोटारसायकल चालवताना चेतन याचा अपघात झाला आहे.

चेतन चा जन्म महाराष्ट्रात झाला पण तो स्थानिकात रमत होता. पदवी पूर्ण करून अमेरिकेत गेल्यावर तेथे एमएस करून तो नोकरी करत होता. त्याच्या निधनाने येळ्ळूर गाव शोकसागरात बुडाले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.