Tuesday, April 16, 2024

/

मंदार सहभागी होणार फिना वर्ल्ड मध्ये

 belgaum

इस्राईल येथे फिना ज्युनियर वॉटर स्विमिंग चॅम्पियनशीप होणार आहे. बेळगावच्या मंदार देसुरकर याची या स्पर्धेत निवड झाली असून तो कर्नाटकचे प्रतिनिधित्व करणार आहे.

४ ते ८ सप्टेंबर मध्ये ही स्पर्धा होईल. संपूर्ण भारतातून ११ जणांची निवड केली आहे. त्यामध्ये ५ मुले आणि ६ मुली असून त्यात मंदार देखील आहे. ३ सप्टेंबर ला ही टीम इस्राईल ला रवाना होणार आहे. बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्यांचा प्रवास सुरु होईल.

Mandar desurkar
पहिल्या राष्ट्रीय ज्युनियर स्पर्धेत त्याने मिळवलेल्या यशावरून ही त्याची निवड झाली आहे.
३० व ३१ डिसेंबर ला उडुपी येथील मालपे येथे ही स्पर्धा झाली होती. तेथे मंदार याने एक सुवर्ण जिंकले होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.