Thursday, April 25, 2024

/

‘काँग्रेस रोड खड्ड्यांचा पहिला बळी हिट अँड रन’

 belgaum

अज्ञात कारने असेंट दुचाकी स्वाराला ठोकरल्याने दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना काँग्रेस रोडवर सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली आहे.

विजय फकिरा काळे वय 23 रा.काकतीवेस रोड बेळगाव असे या हिट अँड रन अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.

रहदारी पोलीस निरीक्षक करिकल यांनी बेळगाव live ला दिलेल्या माहितीनुसार अज्ञात गाडीने दुचाकीला ठोकर दिली मोर शॉप समोर कार्पोरेशन बँक जवळ हा अपघात घडला आहे. रहदारी दक्षिण पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे  अधिक तपास सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.