Friday, March 29, 2024

/

रविवारी या भागात असेल बत्ती गुल

 belgaum

हेस्कॉम च्या वतीनं काही दुरुस्ती काम असल्याने उद्या रविवारी 24 आगष्ट रोजी शहरातील अनेक भागात बत्ती गुल केली जाणार आहे.

हेस्कॉमने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कोणत्या भागात कधी विद्युत पुरवठा खंडित केला जाणार याची माहिती दिली आहे.

सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत या भागात विद्युत पुरवठा खंडित असेल
F1- Cantonment, F2- Nanawadi, F3- Hindwadi, F4- Maruti Galli, F5- City, F6- Tilakwadi, F8 – Shahapur, F10- Patil Galli.

 belgaum

तर खालील भागात सकाळी 10 सायंकाळी 5 पर्यंत वीज पुरवठा नसेल

Civil Hospital and Hosur Feeder

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.