Friday, November 15, 2024

/

मुतालिक यांना गोवा बंदी कायम

 belgaum

उत्तर गोवा जिल्हा प्रशासनाने श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांच्या गोवा प्रवेशावरील बंदीत आणखी ६० दिवसांनी वाढ केली आहे.

जिल्हा न्यायालय( उत्तर) ने भादवी कलम १४४(१) अन्वये ही बंदी लागू केली आहे. उत्तर गोवा आयुक्तालयाने याबद्दल एक आदेशच बजावला आहे.

मुतालिक यांनी २०१४ मध्ये आपली कर्नाटक येथील संघटना गोव्यात सुरू करण्याची घोषणा केल्यापासून ही प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. त्यात आता पुन्हा वाढ करण्यात आली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.