Thursday, December 26, 2024

/

‘जेंव्हा खासदारांच्या स्वीय सहाय्यकाला होते नो एन्ट्री’  

 belgaum

‘कोणत्याही शासकीय किंवा निम्न शासकीय व्ही आय पी कार्यक्रमास लोक प्रतिनिधी जात नसेल तर आपल्या स्वीय सहाययकास पाठवतात तसेच कालच्या एअर इंडियाच्या विमान उदघाटन कार्यक्रमास एका खासदारांनी स्वीय सहाययकास पाठवलं खरं मात्र आत उदघाटन सोहळ्यात सहभागी होण्यास एन्ट्री मिळू शकली नाही
सांबरा विमानतळावर काल झालेल्या कार्यक्रमावेळी खासदार सुरेश अंगडी यांच्या पीए ला आतच सोडले नाहीत. बेळगावचे खासदार कार्यक्रमाला आले नाहीत आणि त्यांनी आपल्या पीए ला पाठवले होते, पण आमंत्रितांच्या नावाच्या यादीत त्यांचे नावच नसल्याने अंगडींच्या पीए ला बाहेरच थांबावे लागले.

Terminal buliding airport
खासदार प्रकाश हुक्केरी यांना विमानतळ व्यवस्थापन मंडळावर डावलण्यात आले होते. पण त्यांनी एअर इंडिया चे विमान सुरू होण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. हे प्रयत्न केल्याने एअर इंडियाने दिलेल्या आमंत्रितांच्या यादीतच प्रकाश हुक्केरी यांचा समावेश होता पण नक्कीच खासदार यांची नावेही घालण्यात आली होती. हुक्केरी येणार आणी श्रेय घेणार म्हणून बाकीचे आले नाहीत आणि त्यांच्या पीए ना ही डावलण्यात आल्याने याची चर्चा ही जोरात झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.