belgaum

Movies

कन्नडसक्ती विरोधात समिती उचलणार पाऊल

बेळगाव लाईव्ह : बेळगाव आणि सीमाभागात प्रशासनाकडून वाढवण्यात येत...

मिरज-बेळगाव, मिरज-लोंढा पॅसेंजरच्या वेळेत सुधारणा

बेळगाव लाईव्ह: नैऋत्य रेल्वेने कार्यान्वयन आवश्यकता लक्षात घेऊन येत्या...

शहरात गांजा विक्री करणारे तिघे गजाआड

बेळगाव लाईव्ह :शहरातील सरदार हायस्कूल मैदान आणि एपीएमसी मार्केट...

बेळगावात कायद्याचे दुहेरी धोरण? आरटीआय कार्यकर्त्याचा प्रश्न

बेळगाव लाईव्ह : धारवाडचे अतिरिक्त एसपी नारायण भरमणी यांना...

पाण्याच्या टाकीत कीटकनाशक, १२ विद्यार्थ्यांची बिघडली प्रकृती

बेळगाव लाईव्ह : सवदत्ती तालुक्यातील हूलिकट्टी गावातील शासकीय शाळेत...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

‘स्मार्ट प्रशासनाचा खरा चेहरा पावसाने उघड’

 belgaum

बेळगाव शहर हे सुसंस्कृत लोकांनी मिळून बनले आहे. या शहरात आंदोलनेही झाली तरी ती सुसंस्कृत पद्धतीने केली जातात. पावसात पडलेल्या खड्यांना हार घालून झालेले आंदोलनही याच पद्धतीने झाले. युवकांनी आपल्या मनातील चीड दाखवून दिली. या पावसाने बेळगावच्या स्मार्ट असे कागदावर लिहून ठेवलेल्या प्रशासनाचा खरा चेहरा मात्र उघड केला आहे.

मागील आठवड्यापासून दाखल झालेल्या पावसाने बेळगावचे प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी किती खरे आहेत हेच दाखवून दिले आहे. असे म्हणतात की कितीही लपवले आणि झाकून ठेवले तरी जोराने पाणी आले की वरचे झाकलेले धूऊन जाते आणि खरे रूप बाहेर येतेच. या पावसाळ्यात हे खरे रूप असेच उघडे पडले आहे.

Congres road
बेळगाव शहराची स्मार्ट सिटी योजना कागदावर आहे, जी कामे होत आहेत ती कशी पैसे खाऊन आणि कमी दर्जाची होतात ते तर या पावसात पडलेल्या खड्डयांनी दाखवून दिले आहे. मुंबईत असे झाले तेंव्हा कुणीतरी जोक पाठवला, म्हणे चंद्रावर राहायला जाण्याचे मुंबईतील लोकांचे स्वप्न मुंबई मनपाने पूर्ण केले. हा जोक पाहता बेळगाववासीयांना असे काही स्वप्न पडत नसले तरी चंद्रावर कशी स्थिती आहे आणि भविष्यात तिथे राहायला जावे लागले तर कशी स्थिती होईल याची कल्पना बेळगाव मनपाने बेळगाववासींना करून दिली असे म्हणायला हरकत नाही.
स्मार्ट सिटी योजनेतून मिळालेला निधी बँकेच्या खात्यावर पडून आहे. जी कामे सुरू झाली ती वेळेत आणि उत्कृष्ट होतील याचा नेम देता येत नाही. महानगरपालिकेत जनतेचे नेते म्हणून निवडून गेलेली माणसे अधिकाऱ्यांच्या ताटाखालची मांजर होऊन बसली आहेत, तेंव्हा जनतेला खड्यातून वाट काढून पुढे जाण्याची वेळ येऊ शकणार आहे.
आता अशी झालेली शहराची अवस्था बदलायची गरज आहे. गल्लोगल्ली काम करणाऱ्या आणि कुणाचाही मुलाहिजा न राखता जनतेची सेवा करू शकतील अशा लोकांना निवडून देणे भाग पडणार आहे.
मनपा निवडणूक जवळ येत आहे. आत्तापासूनच स्वतःची कामे जनतेला सांगून नवीन चेहरे पुढे येण्याची गरज आहे. फक्त निवडून येऊन पैसे खाण्याची कामे करणारे नगरसेवक नको आहेत. याचा विचार स्वाभिमानी जनतेला आणि नव्या नेतृत्वांना करावा लागणार आहे.
जनतेसाठी आपण काय केले आहे आणि काय करणार हे उघडपणे सांगणाऱ्या नव्या नेतृत्वांना ताकत म्हणून बेळगाव live सतत पुढे राहील.
बेळगाव मनपा चा स्वच्छ चेहरा तयार करण्यासाठी चला पुढे येऊया. बेळगाव live तुमच्या पाठीशी आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.