Thursday, January 23, 2025

/

कारगिल सायकलिंग मोहिमेत बेळगावचा युवक सहभागी

 belgaum

‘जीवन सुंदर आहे प्रवास करा आणि आनंद लुटा’ असा संदेश देत कारगिल सायकल चालवण्याच्या मोहिमेत सहभाग घेणार आहे . बाबासाहेब मिनाचे असे या युवकाचे नाव असून १४ दिवसात ४९० कि मी सायकलिंग करणार आहे.

babasab minache
युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने कारगील सायकल मोहिमेचे आयोजन करण्यात आले ज्यात ज्यात मिनाच सहभागी होणार आहे ८ जुलै पासून हि मोहीम सुरू होणार असून २२ जुलै पर्यंत चालणार आहे या मोहिमेत मनाली लदाख पर्यंत सायकलिंग केले जाणार आहे.
या खडतर सायकलिंग मोहिमे साठी मिनाचने जोरदार तयारी केली असून एका महिन्यात ८ कि वजन कमी केल आहे त्या नंतर त्याने भरपूर सायकलिंग करून सराव केला आहे एक निरोगी जीवनासाठी सायकलिंग चे महत्व पटवून दिले आहे. याच मोहिमेचा सराव म्हणून त्याने गेल्या महिन्यात प्रतिदिन ३० की मी सराव केला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.