Friday, November 29, 2024

/

अपघात आणि हाणामारी

 belgaum

बेळगावच्या किल्ल्याजवळ दुपारी साडेचार वाजता झालेला किरकोळ अपघात आणि त्यानंतर झालेली हाणामारी बेळगाव पोलिसांना डोकेदुखीची ठरली आहे. या साऱ्या घटनांना जातीय रंग देण्याचा प्रयत्नही झाला आहे.
एक विवाह आटोपून एक टेम्पो जात असताना ती एक मोटर सायकल ला घासली, त्यावरून त्या टेम्पो वर दगडफेक करण्यात आली आणि पाच जण जखमी झाले.
या घटने नंतर जातीय रंग देऊन दोन्ही गटांनी शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी तो हणून पाडला.
घटना घडली तेंव्हा किल्ला ते सीबीटी आणि किल्ला ते आरटीओ भागात ट्रॅफिक जाम झाली होती.
स्वतः पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यावर लक्ष ठेऊन आहेत.या घटने नंतर शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.