19.5 C
Belgaum
Thursday, October 1, 2020
bg

Daily Archives: Jul 3, 2018

वार्ड बॉयचा आत्महत्येचा प्रयत्न

एकेकाळी जो वार्ड बॉय जिल्हा रुग्णालयात अनेक रुग्णांची सुश्रुषा करत होता त्याच्यावरच आता दुसऱ्या वार्ड बॉय कडून त्याच इस्पितळात सुश्रुषा करून घेण्याची वेळ आली आहे. त्या दुर्दैवी युवकांचे नाव राकेश कांबळे वय 22 वर्ष रा. बॉक्साईट रोड बेळगाव असे आहे.मंगळवारी...

त्या वादग्रस्त जमिनीवर लागला ‘सरकारी जमीन असा फलक’

त्या वादग्रस्त जमिनी वर सरकारी गायरान जमीन म्हणून फलक लावण्यात आला आहे बेळगावच्या तहसीलदार मंजुळा नाईक यांनी सदरी जमीन सरकारी असल्याचा उल्लेख करून फलक लावला आहे. बिजगर्णी येथील रि. सर्व्हे नंबर 202,03,04,05,06 आणि 07 या अंतर्गत येणारी जमीन सरकारी असून...

‘बेळगावात ही प्लास्टिक बंदीचा धसका का’?

महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी करण्यात आली ही स्वागत करण्यात ची बाब आहे. महाराष्ट्र शासनाने याबाबत घातला गेलेला दंड यामुळे अनेकांच्या मनात धडकी भरणारा ठरला आहे. नियम जरी महाराष्ट्रात लागू करण्यात आला तरी याचे पडसाद मात्र बेळगावात दिसून येत आहेत. त्यामुळे...

बेळगावात इच्छा मरणाचा विळखा वाढतोय!

खानापूर येथील माटोळी गावातील कुटुंबाने जिल्हाधिकाऱ्यांना आपणाला इच्छा मरण हवे आहे अशी मागणी केली. मात्र जिल्हाधिकारी ती परवानगी देणार तरी कशी? हा प्रश्न निर्माण झाला. अखेर त्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यूने अनेक शेतकऱ्यात नव्या आंदोलनाची दिशा दाखवून...

‘लवकरच रोटरीच्या वतीनं डायलॅसिस सुरू’-पोतदार

1 जुलै ते 30 जून हे रोटरीचे वर्ष म्हणून जगभर पाळले जाते, गेल्यावर्षी वकील सचिन बिचू यांच्या अध्यक्षतेखाली रोटरी क्लब ऑफ बेळगाव ने अनेकविध उपक्रम राबवून लोकप्रियता मिळवली असून नूतन वर्षाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर मुकुंद उडचणकर हे 6 जुलै...

‘उपमहापौरांचं नगरविकास मंत्र्यांना साकडं’

शहरातील स्वच्छतेकडे लक्ष देऊन स्मशान भूमींचा विकास करा अशी मागणी उपमहापौर मधूश्री पुजारी आणि मराठी गट नेते संजय शिंदे यांनी नगरविकास मंत्री यु टी खादर यांच्या कडे केली आहे. मंगळवारी सकाळी बंगळुरू येथे खादर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.गेल्या...

‘बालिका आदर्शने जपला आदर्श’

शाळा म्हणजे शिकवायचे काम, पण शाळाबाह्य उपक्रमातही शाळेने आघाडी घायला हवी. हा आदर्श बेळगावच्या बालिका आदर्श शाळेने जपला आहे. सोमवारी शाळेतील २५०आणि मंगळवारी 200 मुलींनी फर्जंद हा चित्रपट बघितला. यात शाळेने मोठा पुढाकार घेतला होता. शिवरायांच्या इतिहासात ज्यांनी महत्वाची भूमिका निभावली...
- Advertisement -

Latest News

कार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च

कधी कुणी कोणत्या पक्षात राहील राजकारणात याचा नेम नसतो बेळगावच्या नूतन काँग्रेस कार्यालयाच्या बाबत देखील असंच घडलं आहे.सध्या भाजपात...
- Advertisement -

‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’

एकीकडे बेळगाव ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होत असताना शहराजवळील भवानी नगर ते मंडोळी रस्त्याची सतत पडणाऱ्या पावसामुळे खुपच दुरावस्था झाली आहे . त्यामुळे या...

बेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत

शेतात काम करणाऱ्या शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत झाल्याची घटना बुधवारी दुपारी बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम महादेव पाऊसकर...

शांताई वृद्धाश्रमाजवळच्या रस्त्याचे खड्डे दुरुस्त’

मंडोळी मेन रोड पासून शांताई वृद्धाश्रमापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. याठिकाणी अन्नभाग्य योजनेतून पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्याचे गोडाऊन आहे. सदर रस्त्यावर अन्नभाग्य...

मच्छे डबल मर्डर प्रकरणाचा लागला छडा?

मच्छे येथे झालेल्या डबल मर्डर प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथकांची स्थापना करण्यात आली असून, या पथकांना ठोस धागेदोरे मिळाले आहेत. तसेच, आरोपींची ओळखही पटली आहे....
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !