Saturday, December 21, 2024

/

‘बेळगावच्या पोलीस फोटो ग्राफरची डी जी कडून प्रशंसा’

 belgaum

राज्य पोलीस महा संचालकांच्या बंगळुरू येथील कार्यालयात पोलीस कर्मचारी असलेले छाया चित्रकार सोमानंद गडकरी यांनी भरवलेल्या फोटो प्रदर्शनास राज्याच्या पोलीस महा संचालिका श्रीमती निलमनी राजू यांनी भेट देऊन त्यांच्या या कार्याची प्रशंसा केली.
सोमानंद गडकरी हे बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयात सेवेत असून ते एक उत्कृष्ट छाया चित्रकार ही आहेत.त्यांनी आता पर्यँत विविध छाया चित्रस्पर्धेत पुरस्कार मिळवले आहेत पोलीस दलात देखील फोटो ग्राफर म्हणून कार्यरत आहेत.

NIlmani raju
पोलीस महासंचालिका यांच्या समवेत कन्नड चित्रपट अभिनेते यश यांच्या सह मान्यवरांनी देखील छाया चित्रांची प्रशंसा केली आहे. गडकरी यांनी पोलीस खात्याच्या खाकी क्रोनिकल 45 व्या कर्नाटक ललित कला अकादमी 2017 विजेता पुरस्कार मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.