रविवारी सकाळी धारवाडच्या एकाने रेल्वे खाली झोकून आत्महत्या केली होती ही घटना होऊन तीन दिवसात बेळगावच्या रेल्वे ट्रॅक वर बुधवारी पुन्हा एक बळी गेला आहे मात्र हा बळी अपघात की आत्महत्या याबाबत कोणतीही माहिती समजलेली नाही.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिसऱ्या रेल्वे गेट जवळ सायंकाळी साडे पाच च्या सुमारास एकाचा मृत्यू झाला आहे. मयतांची ओळख पटवण्याचे आणि घटने मागचे कारण शोधण्याचे काम पोलीस करताहेत. हमसफर एकसप्रेस दरम्यान हा अपघात घडला असल्याची देखील महिती मिळाली आहे.