निवडणुकीपूर्वी बदली झालेले पोलीस आयुक्त कार्यक्षेत्र आणि इतर ठिकाणच्या पोलीस निरीक्षकांना पुन्हा जुन्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य पोलीस महा संचालक नीलमणी एन राजू यांनी गुरुवारी सायंकाळी नवीन आदेश बजावला असून त्यात सर्व पोलीस निरीक्षकांना पदभार सांभाळा असा आदेश देण्यात आला आहे.या आदेश नंतर रमेश गोकाक,जावेद मुशाफिरी सह अन्य पोलीस निरीक्षक आगामी एक दोन दिवसात पुन्हा रुजू होणार आहेत.
रुजू होणारे पोलीस निरीक्षक खालील प्रमाणे आहेत
रमेश हुगार- गांधी नगर बेळ्ळारी हून शहर गुन्हा अन्वेषण बेळगाव
किशोर भरणी – आय एस डी ते निपाणी शहर
यु ए सतेनहळळी – कुद्रा ते खडे बाजार शहर
नारायण स्वामी – सी सी बी हुबळी ते बेळगाव ग्रामीण पोलीस
सुलेमान ताशिलदार –डी सी धारवाड ते सीआर सी बी बेळगाव
आर आर पाटील – सी सी बी धारवाड ते रहदारी उत्तर बेळगाव
टी एच करिकल- राज्य गुप्तचर ते बेळगाव दक्षिण रहदारी पोलीस
रमेश गोकाक – राज्य गुप्तचर ते काकती पोलीस
जावेद मुशापुरी – ए सी बी गदग ते शहापूर पोलीस स्थानक
मोनेश देशनूर –राज्य गुप्तचर ते टिळकवाडी पोलीस
श्रीदेवी पाटील – महिला बागलकोट ते महिला बेळगाव
निरंजन पाटील-खानापूर पी टी एस ते उध्यमबाग पोलीस