सतीश समर्थकांनी अडवला हायवे

0
451
HIghway jam
 belgaum

सतीश जारकीहोळी यांचा राज्य मंत्रिमंडळात समविष्ट करावा या मागणीसाठी दररोज सतीश समर्थक आंदोलन करतच आहेत.

HIghway jam
बुधवारी सकाळी सुवर्ण सौध समोर पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करत हायवे अडवला.
मंत्री मंडळ विस्तारा नंतर सतीश जारकीहोळी समर्थकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं रस्ता रोको सह अनेक आंदोलन चालूच ठेवले आहे. मंगळवारी नगरसेवक दिनेश नाशिपुडी महा पालिके समोर पाण्याच्या टाकीत बसून आंदोलन केले होते.

अशोक अंगडी,भिमाप्पा कळळी,महावीर पाटील,हबीब शिलेदार,महंतेश अलाबादी आदींनी रस्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला होता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.