स्वतःला धावत्या रेल्वे समोर झोकून शाहूनगर येथील एका वृद्धाने आत्महत्या केली आहे.मधुसूदन कनोडिया वय 64 रा.शाहू नगर बेळगाव असे डोईवाडा देहरादून उत्तराखंड येथे आत्महत्या केलेल्याचं नाव आहे.
उत्तराखंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वतःच्या मुलाच्या आणि पत्नीच्या निधना नंतर नैराश्याने कनोडिया यांनी स्वतःला रेल्वे समोर झोकून दिले आहे. सेलकी इथल्या मेंटल हेल्थ इन्स्टिट्यूट मध्ये त्यांच्या वर उपचार सुरू होते. गेल्या काही आठवड्या पूर्वीच ते उपचारासाठी उत्तराखंड ला आले होते तेहरी जिल्ह्यातील चंबा
येथे वास्तव्यास होते.