बेळगावातील कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यास कोरिया येथील पॉश को लिमिटेड आणि तिचे भागीदार खागा एनर्जी इच्छूक आहेत. त्यांनी आमदार अनिल बेनके यांच्या चव्हाट गल्ली येथील कार्यालयात येऊन कचऱ्यापासून वीज कशी करता येईल याची प्रात्यक्षिक दाखवले.
महापौर बसाप्पा चिक्कलदिनी व मनपाचे अधिकारीही तिथे उपस्थित होते.
बेळगाव शहराला चांगल्या कचरा व्यवस्थापन प्रक्रियेची गरज आहे. कचऱ्यापासून वीज निर्मिती करणे उपयुक्त आहे. कचऱ्याने खुल्या जागा व्यापून ठेवण्यापेक्षा हा प्रकल्प उपयोगी ठरेल असे आमदार बेनके म्हणाले.
Wah Benake saheb well planning .Keep going