Saturday, December 21, 2024

/

आरटीओ सेवा ५ जून पासून ऑनलाईन

 belgaum

रथी ४ या नव्या सॉफ्टवेअर ची निर्मिती करण्यात आली आहे. ५ जून पासून सर्व आरटीओ सेवा ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत.

online-dl-rto

यापुढे फक्त चाचणीसाठी आरटीओ कार्यालयात जावे लागेल. बाकीची कामे ऑनलाईन करता येणार आहेत. https://parivahan.gov.in या ठिकाणी जाऊन सर्व सेवा पूर्ण करता येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.