Saturday, May 4, 2024

/

शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीस सुरुवात

 belgaum

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्य काढण्यात येणाऱ्या शिव चित्ररथ मिरवणुकीस नरगुंदकर भावे चौकातून सुरुवात झाली आहे.

2018 shiv jayanti procession
उपमहापौर मधूश्री पुजारी यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली यावेळी पोलीस उपायुक्त सीमा लाटकर,पोलीस आयुक्त चंद्रशेखर,मध्यवर्ती शिवजयंती मंडळाचे दीपक दळवी आदींनी देखील पालखी पूजन केले.
शहरातील मारुती गल्ली,समादेवी गल्ली, यंदे खुट, ध. संभाजी चौक, रामलिंग खिंड गल्ली आदी भागात मिरवणूक फिरणार आहे.अक्षय तृतीयेच्या तिसऱ्या दिवशी होणारी मिरवणूक निवडणूक आचार संहितेमुळं 19 रोजी घेण्यात आली आहे.शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव पासून राज्याभिषेकाच्या सजीव देखावे असणारे चित्ररथ शहरातील रस्त्यावर फिरणार असून शहरात शिव सृष्टीच अवतरणार आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.