Saturday, December 28, 2024

/

विलास बेळगावकर नोट घेऊन व्होटही घेणार

 belgaum

खानापूर मतदारसंघात तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार विलास बेळगावकर आघाडीवर आहेत. या मतदारसंघात निवडून येण्यासाठी लागणारे मनुष्यबळ आणि मतांचे बळ विलास बेळगावकर यांनी मिळवले असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
त्यांना निवडून येण्यासाठी लागणार खर्च जनतेनेच दिला . मतदारांनी दिलेले नोट बेळगावकर यांनी घेतले आहेत आता व्होट घेऊन ते विजय निश्चित करणार आहेत.

vilas belgavkar
खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागाला यापूर्वी कधीच आमदारकीची संधी मिळाली नाही, जनता खुश झाली असून आपल्या भागातला उमेदवार काहीही प्रयत्न करून निवडून आणण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत.
जनता स्वतः पैसे जमवून बेळगावकर या प्रामाणिक समिती कार्यकर्त्यांचा प्रचार करत आहे.
बेळगावकर हे पहिल्या क्रमांकावर आहेत, त्यांचा विजय पक्का आहे असे वातावरण खानापूर मध्ये तयार झाले आहे.
हे वातावरण आज शेवटच्या दोन दिवसात जास्त वाढणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.