संकेश्वर ला जाऊन पंत बाळेकुंद्री ला परतणाऱ्या कुटुंबाच्या वाहनास समोरून ट्रक ची धडक बसून अपघात झाला.

यात समोर बसलेली एक महिला जागीच ठार झाली आहे. तर इतर जखमी आहेत.
बेळगाव कणबर्गी रोडवर कणकदास सर्कल येथे अर्ध्या तासापूर्वी हा अपघात घडला आहे.
© All rights reserved 2016- 2026 | Prakash Bilgoji Editor | Belgaum Live - बेळगाव लाईव्ह




