Saturday, July 27, 2024

/

पैसे देऊन निवडून देण्याची ग्वाही

 belgaum

मदारकीच्या उमेदवारांना मतांसाठी लोकांना पैसे वाटावे लागतात हे नवीन नाही. पण खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार विलासराव बेळगावकर यांच्या प्रचारार्थ लोक स्वतः पैसे देऊन निवडून येण्याची ग्वाही देत आहेत.

Vilas belgavkar

खानापूर तालुका निवृत्त शिक्षक संघटना यांच्या वतीने संघटनेचे सचिव श्री.अनंत मध्णू पाटील ,डी एम भोसले गुरुजी,संघटनेचे अध्यक्ष तातोबा पाटील गुरुजी ,आबासाहेब दळवी गुरुजी ,तानाजीराव कदम(निवृत्त शासकीय अभियंते), व इतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रोख ५१०००रू. देणगी स्वरुपात म ए समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबरराव पाटील यांच्याकडे सुपूर्द केले.
यावेळी यशवंत बिर्जे,मुरलीधर पाटील,पांडुरंग सावंत ,विवेक गिरी, मरू पाटील व इतर उपस्थित होते.
त्यांच्या निवडीसाठी या लोक सहभागामुळे बळ मिळत आहे.

निवडणुकीसाठी बेळगावकर यांना देणग्या मिळतच आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.