अर्ज माघारी काल संपली आजपासून सगळीकडे प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. सर्वच उमेदवार कामाला लागले आहेत. निवडणुकीच्या वातावरणाला आता सुरुवात झाली.
शनिवारी सकाळपासूनच सगळीकडे प्रचार सुरू झाले आहेत. उमेदवारांनी पद यात्रावर भर दिला आहे.घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली जात आहे.
उमेदवारांचा प्रचार करणाऱ्या रिक्षा आणि कार्यकर्ते फिरत आहेत.