बेळगाव आणि परिसरात समितीच्या बेकी वरून जे काही सुरू आहे, त्याला उद्या पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे सगळीकडे एकि होऊन उद्या सीमावासीयांना सुखद बातमी मिळणार आहे.
महाराष्ट्र येथून काही महत्वाच्या नेत्यांनी मध्यस्ती केल्याने हे सहज साध्य होणार आहे तेंव्हा यावेळी सीमाभागात समितीचे चार आमदार निश्चित विजयी होणार आहेत.
शुक्रवार पासून बेळगावची लढाई तेज होणार आहे बेळगाव सह सीमा भागात पाईक युवक असू देत किंवा हुंदरे स्मृती मंच असुदेत अनेक युवा कार्यकते व्यापारी उद्योजकांनी एकीसाठी प्रयत्न केले होते शेवटी महाराष्ट्रातील काही मोठ्या नेत्यांनी यात लक्ष घातले आहे त्यामुळं एकी होईल अशी आशा निर्माण झाली आहे.