Home बातम्या आयजीपीना धमकी देणारा वीर कारागृहातील कैदी
belgaum

आयजीपीना धमकी देणारा वीर कारागृहातील कैदी

0
आयजीपीना धमकी देणारा वीर कारागृहातील कैदी
 belgaum

 belgaum

बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक अलोक कुमार यांना धमकी देणारी व्यक्ती हिंडलगा कारागृहातील कैदी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

alok kumar igp
मंगळूर येथील एका खून प्रकरणातील तो कैदी असून हिंडलगा जेल मध्ये शिक्षा भोगत आहे.
२१ एप्रिल रोजी अलोक कुमार यांना धमकीचा फोन व एसएमएस आला होता. शोध घेतला असता मंगळूर येथील सिम वरून हिंडलगा जेल मधून तो प्रकार झाला आहे.
७०९०९१४५८४ या क्रमांकावरून फोन करणाऱ्या कैद्याचे नाव जयश आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.