खाजगी कॉलेजच्या प्राचार्या कडून कॉमर्स कॉलेज मध्ये वेगळे सेक्शन काढण्याची परवानगी मागितली असता लाच मागितलेल्या पदवीपूर्व खात्याच्या कर्मचाऱ्यांवर ए सी बी धाड टाकली आहे.
काशीनाथ मळेद नावाच्या व्यक्तीने दिलेल्या तक्रारी वरून ए सी बी ने धाड टाकत पी यु कॉलेज विभागाचे उपनिर्देशक एस डी कांबळे कार्यालय अधीक्षक एम बी होसमठ यांना ताब्यात घेतलं आहे
बंगळुरू येथील मुख्य कार्यालयात द्यावयाचे आहे असे सांगत 45₹ हजार रुपयांची मागणी केली होती ए सी बी एस पी अमरनाथ रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कबबुरी आणि सहकाऱ्यांनी कारवाई केली आहे.