आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शहरातील उत्तर आणि दक्षिण मतदार संघातील इच्छुक उमेदवारांनी अर्ज देण्याचे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे. शनिवारी ७ एप्रिल आणि रविवारी ८ एप्रिल रोजी दुपारी दोन ते पाच या वेळेत इच्छुकांनी आपले अर्ज लोकमान्य रंग मंदिर( रिझ सिनेमा) सादर करावेत. हे अर्ज सादर करतेवेळी इच्छुकांनी आपया सामाजिक कार्याची माहिती सोबत ध्यावी अशी माहिती शहर समितीचे अध्यक्ष किरण ठाकूर यांनी जाहीर केल आहे.
Trending Now
Less than 1 min.