निवडणूक जवळ आली असतांना मतदार यादीत नाव घालायचे असेल तर १४ एप्रिल पर्यंत मुदत आहे.
निवडणूक आयोगाचे चीफ इलेक्टरल ऑफिसर संजीवकुमार यांनी हे जाहीर केले आहे. तळागाळातील लोकांनी मतदान करावे यासाठी ८ एप्रिल रोजी सर्व बूथ मध्ये जागृती कार्यक्रम घेणार आहोत असेही कळवण्यात आले.