बेळगाव उत्तरचे आमदार फिरोज सेठ यांनी गोट्या खेळलेला हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हीडीओत सेठ यांनी दोन गोट्यांना अचूक निशाणा साधलाय तर तिसरा नेम चुकलाय…
पहिल्या दोन गोट्याना बरोबर नेम साधत लक्ष वेधलं, यश मिळवलं, मात्र तिसऱ्या वेळी नेम चुकला अन अपयश आलं…या त्यांच्या नेमबाजींचे राजकीय अर्थ सध्या लावले जात आहेत. सेठ यांचा तिसरा नेम चुकला म्हणजे या निवडणुकीत त्यांना अपयश येणार तर नाही ना?असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे..
मात्र गोट्यांचा खेळ आणि राजकारणाचा खेळ वेग वेगळा आहे यामुळे गोट्याच्या खेळाचे समीकरण राजकारणात वापरून कसे चालेल?
सेठ यांनी काय दोनवेळा फक्त गोट्या खेळलेल्या नाहीत याचाही विचार करायला पाहिजे की नाही?
खालील लिंक मध्ये आपण पाहू शकता कसा तिसऱ्यांदा सेठ यांचा नेम चुकलाय…बेळगाव live च्या फेस बुक पेज चे लिंक करा क्लिक पहा व्हीडिओ
https://m.facebook.com/story.php?story_fbid=559478894409708&id=375504746140458