कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज रास्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे सगळ्यात महत्वाचे म्हणजे विधानसभा निवडणूकीसाठी शरद पवार सीमाभाग आसणाऱ्या बेळगाव मधे पहिल्यांदाच जाहीर सभा घेणार आहेत शनिवारी सकाळी बेळगावातील सांबरा विमान तळावर पवार यांच एकीकरण समितीच्या वतीने जल्लोषी स्वागत करण्यात आलं.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी शरद पवार आज बेळगाव मधे दाखल झालेत.. पवार सांब्रा विमानतळावर आल्यानंतर बेळगाव वासियानी जंगी स्वागत केल केल. आज होणाऱ्या सभेमधे काय बोलणार या कड सीमा वासीय बांधवाच लक्ष लागुन राहिले आहे.. दरम्यान निवडणूक आयोगान पवारांच्या सभेला काही अटी आणि शर्तीवर उशीरा परवानगी दिली आहे..दरम्यान विमानतळावर शरद पवार पोचल्यानंतर त्याना सीमा प्रश्नाबाबत विचारना करण्यात आली त्या वेळी नंतर बोलतो अशी प्रतिक्रिया दिली..पण त्यानी केंद्रातील थर्ड पार्टीच्या बांधनीबाबत आपल मत व्यक्त करताना; केल.. जर का केंद्र सरकारच्या विरोधात विरोधी पक्ष एकत्र येत आसतील तर त्याच स्वागतच केल पाहिजे अस मत व्यक्त केलय.