Thursday, December 19, 2024

/

बँकांना ५ दिवसाची सुट्टी नाही

 belgaum

एकीकडे सोशल मीडियावर बँक ५ दिवस बंद असा उहापोह होत असताना प्रत्यक्ष परिस्थितीत ही सुट्टी अजिबात नाही हेच स्पष्ट झाले आहे.
२९ मार्च ते २ एप्रिल पर्यंत सुट्टी पर्यंत बँक सुट्टी हे वास्तव नसून बँक ३१ मार्च पासून सुरू राहणार आहेत.
महावीर जयंती आणि हनुमान जयंतीला म्हणजेच २९ व ३० रोजी बँका बंद राहतील पण ३१रोजी सुरू असतील. अशी माहिती सर्व बँक अधिकारी फेडरेशन चे अध्यक्ष फ्रँको राजेंद्र देव यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.