बातम्या आणखी ५ रस्ते होणार स्मार्ट By Editor - March 21, 2018 0 534 स्मार्ट सिटी योजनेतून आणखी ५ रस्ते स्मार्ट होणार आहेत. श्रीनगर व अंजनेय नगर येथील दोन, धर्मनाथ सर्कल, धर्मनाथ भवन मार्ग असे तीन रस्ते यामध्ये समाविष्ट आहेत. ८२ कोटीच्या निधीतून हा विकास होणार आहे. यासाठी १८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे