Friday, May 3, 2024

/

कॅबिज सरकारने खरेदी करावी

 belgaum

एक रुपये प्रति किलो कॅबिज दर घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे कॅबिज सरकारने खरेदी करून योग्य हमी भाव ध्यावा या मागणी साठी रयत संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांनी कॅबिज सह जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन केलं.

Farmers

कडोली येथील शेतकरी नेते अपासाहेब देसाई यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी कॅबिजची पोती डी सी ऑफिस समोर ठेवत ठिय्या आंदोलन छेडलं.गेल्या महिन्या भरात कॅबिज डोकीवर घेऊन डी सी कार्यालया समोर आंदोलन करायची ही दुसरी वेळ आहे.

 belgaum

राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई  घोषित करून कॅबिज शासनाने खरेदी करा अन्यथा शेतकऱ्यां समोर आत्महत्या हाच पर्याय आहे असा इशारा देसाई यांनी दिला आहे.यावेळी कडोली भागातील  शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.