निवडणुकीची आचार संहिता लागू होण्याच्या आधीच पोलीस खात्याने आयुक्त कार्यक्षेत्रातील अनेक पोलीस स्थानकांच्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.पोलीस खात्याने बदली केलेल्या अधिकाऱ्यांची सूची जाहीर केली आहे.
खडे बाजारचे यु ए सातेनहळळी, काकतीचे रमेश गोकाक,सी सी बीचे गड्डेकर,ग्रामीण चे नारायण स्वामी,ए पी एम सी जे एम काळीमिरची,शहापुरचे जावेद मुशाफिरी आणि कॅम्प,टिळकवाडी पोलीस निरीक्षकांना निवडणुकीत बाहेरील जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.
एकाच स्टेशन मध्ये तीन वर्षे आणि स्थानिक जिल्हा असलेल्या ए सी पी च्या बदल्या देखील करण्यात आल्या आहेत.