Friday, April 19, 2024

/

डॉग शो उत्साहात

 belgaum

वेगवेगळ्या जातीच्या ३६० डॉगीचा शो बेळगावात उत्साहात पार पडला. बेळगाव कनाईन असोसिएशन आणि बंगळूर कनाईन क्लब यांच्या वतीने येत्या रविवारी २५ रोजी बेळगावमध्ये उद्यमबाग शगुन गार्डन मध्ये पहिला खुला डॉग शो आयोजित करण्यात आला होता.

Dog show
उद्यमबाग येथील शगुन गार्डन येथे हा शो झाला. इंडोनेशिया येथील हेन टी जीन क्वि, मलेशियाचे स्वि लिन सिम क्रिसाडा व भारताचे ती प्रीतम हे परीक्षक म्हणून उपस्थित होते. अनेक नागरिक आपल्या लाडक्या श्वानाला यामध्ये सहभागी करण्यासाठी आले होते.
विविध स्पर्धा आणि कधी पाहायला मिळणार नाहीत अशा जातींचे श्वान बघण्यासाठी नागरिकांची गर्दी होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.