Thursday, January 23, 2025

/

पोवाडा कार्यक्रमावर दगडफेक एक जखमी

 belgaum

आंबेडकरी चळवळीतील शाहीर शीतल साठे यांच्या पोवाडा कार्यक्रमावेळी दगडफेक केल्याचा प्रकार रविवारी रात्री येळ्ळूर येथे घडला आहे.

या दगडफेकीत एक जण वृध्द किरकोळ जखमी  झाला आहे.रविवारी रात्री येळ्ळूर गावातील बस स्थानका जवळ पोवाडा एका सहकारी पथ संस्थेच्या वतीने पोवाडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दगडफेकी नंतर देखील कार्यक्रम सुरूच होता.

त्या सहकारी पथ संस्थेने आम्ही दगडांना घाबरत नाही परिवर्तनाचे, खरा इतिहास पुढ आणण्याचे कार्यक्रम आयोजित करत राहणार आभार प्रदर्शन प्रकाश अष्टेकर यांनी ठणकावून सांगितले समाज कंटकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ते सापडले नाहीत.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=556910847999846&id=375504746140458

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.