Wednesday, December 25, 2024

/

सेठ याचं पद रद्द करा राज्यपाल निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल

 belgaum

आमदार फिरोज सेठ यांची आमदारकी रद्द करा अशी तक्रार राज्यपाल वैजुभाई वाला आणि केंद्रीय निवडणुक आयोग कडे करण्यात आली आहे. आमदार सेठ यांनी बुडा अध्यक्ष पद स्वीकारून लाभाचे पद स्वीकारले आहे त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करा अशी तक्रार भाजपचे अनिल बेनके यांनी निवडणूक आयोगाकडे आणि राज्यपाल यांच्याकडे करण्यात आली आहे.
बेक्यादेशीर कृत्य करण्यासाठीच सेठ यांनी बुडा अध्यक्ष पद स्वीकारलं असल्याचा आरोप करत घटनेच्या १०२ आणि १९१ नुसार लाभाच पद घेतल्याने त्यांची आमदारकी रद्द करा अस देखील तक्रारीत म्हटले आहे. बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्याना देखील एक प्रत पाठवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.