केएलएस संस्थेच्या जीआयटी कॉलेजतर्फे मार्च १५ पासून राष्ट्रीय स्थरावरील ऑरा हा सांस्कृतिक महोत्सव होणार आहे.
देशभरातील विध्यार्थ्यांना एक व्यासपीठावर येऊन आपल्या गुणांचे दर्शन घडविण्याची संधी हा महोत्सव देतो.
यात नृत्य, संगीत, फाईन आर्ट, नाटक, फॅशन शो होणार असून मिस्टर व मिस ऑरा सह अनेक पारितोषिके दिली जाणार आहेत. यंदा प्रसिद्ध बॉलिवूड गायक अरमान मलिक आणि त्याचा समूह या महोत्सवाचे आकर्षण आहे.
१५ ते १८ मार्च या काळात हा महोत्सव होईल, नोंदणीसाठी www.aura.git.edu या ठिकाणी किंवा 8105851664,9731375789,99011607 48 या क्रमांकांवर संपर्क साधावा.