Monday, January 6, 2025

/

महसूल निरीक्षकास लाच घेताना अटक

 belgaum

बेळगाव महा पालिकेच्या एका महसूल निरीक्षकास लाच घेताना ए सी बी पोलिसांनी अटक केली आहे. महा पालिकेचे महसूल निरीक्षक महावीर अरिहंत यलगुद्री असे त्या अधिकाऱ्याच नाव आहे. पालिकेचे संपत्तीचे चलन देण्यासाठी त्याने तीन हजर रुपयांची लाच मागितला होता .
अविनाश धामणेकर यांनी दिलेल्या तक्रारी वरून ए सी बी ने ही कारवाई केली आहे महावीर यांनी धामणेकर यांच्या कडून संपत्ती कर चलन देण्यासाठी तीन हजर रुपये मागितले होते महावीर सोबत विनायक मेणसे नावाच्या शिपायास देखील ए सी बी ने अटक केली आहे.
गोवावेस जवलील्माः पालिका कॉम्प्लेक्स मध्ये धाड टाकून ए सी बी ने ही कारवाई केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.