शहराच्या मध्यवर्ती भागातील शनिवार खुट येथे द बर्निंग बाईक चा थरार पाहावयास मिळाला ऐन गर्दीत झालेल्या या प्रकाराने काही प्रमाणात भीतीच वातावरण निर्माण झालं होत मात्र प्रसंगावधान राखून लोकांनी पेट घेतलेली बर्निंग बाईक विझवली अन घडणारा पुढील अनर्थ टळला.
गेल्या काही दिवसापूर्वी पुणे बंगळुरू हायवे वर बर्निंग कार चा थरार बघितला होता या घटनेच्या काही दिवसातच चक्क शहरातील गर्दी असलेल्या भागात चालू असलेली गाडी पेटलेली गाडी थरार देखील अनुभवला. सुरु असलेली धावणारी दुचाकी गाडी शॉर्ट सर्किट मुळे पेट घेतली असावी असे देखील माहिती मिळाली आहे.
Very good