बेळगाव सिव्हिल हॉस्पिटल आवारातील उदघाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या इंदिरा कॅन्टीन मध्ये एका अनोळखी महिलेचा खून झाला आहे. खुनापूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचा संशय बळावला आहे.
एपीएमसी पोलिसात घटनेची नोंद झाली आहे, हा प्रकार सकाळी उघडकीस आला आहे, महिलेचे वय ५० ते ५५ च्या दरम्यान आहे, पोलीस तिची ओळख पटवण्याचा प्रयत्न करीत आहेत. उदघटनापूर्वीच इंदिरा कॅन्टीन मध्ये पापी प्रकार घडला असून खळबळ माजली आहे.
Trending Now