उध्या बेळगावात शाळा कॉलेजीसना सुट्टी नाही शहर परिसरातील सर्व शाळा कॉलेज सुरू असतील असा आदेश जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी जाहीर केला आहे.
बैलहोंगल खानापूर रामदुर्ग सौन्दत्ती आणि किततुर तालुक्यात बंद असणार आहे.गुरुवारी म्हदाई साठी शेतकऱ्यांनी कर्नाटक बंद चा आदेश दिला आहे
त्यामुळे बेळगावातील सर्व शाळा कॉलेज नेहमी प्रमाणे सुरू असतील
Trending Now