घरा समोर पार्क केलेल्या सात कार गाड्या जाळल्याचा प्रकार जाधव नगर येथे उघडकीस आला आहे . बुधवारी पहाटे अज्ञातांनी सात कार गायन लक्ष केलं आहे . तिथल्या स्थायिक रहिवाश्यांच्या दिलेल्या माहिती नुसार बुधवारी पहाटे या सात कार गाड्या अचानक आग लावण्यात आली. रस्त्याच्या बाजूला या कार पार्क करून ठेवल्या होत्या या घटने मागचं नेमकं कारण समजू शकलं नसून पोलीस तपास करत आहेत या कार गाड्या समाज कंटकांनी का जाळल्या याचा तपास पोलीस करताहेत .
गेल्या चार दिवस पूर्वी अन्नोत्सव दरम्यान बिअर बाटल्या फेकून पार्क केलेल्या कार गाड्यांच्या काचा फोडल्या होत्या आता रस्त्यावर लावलेलंय कार कारण टार्गेट करण्यात आलेला आहे त्यामुळे यामागे कोणती गॅंग सक्रिय आहे का याचा तपास केला जात आहे . कार आग लागलेली घटना कळताच स्थानिकांनी पोलिसांना आणि अग्निशामक दलाच्या गाड्या पाचारण केल्यावर आग विझवण्यात आली .