बेळगावच्या डीसीपी सीमा लाटकर या ट्विटर वर फक्त आपले अकाउंट चालवत नाहीत तर त्या नागरिकांकडून आलेल्या समस्यांवर उत्तरेही देऊन ऍक्टिव्ह पण असतात हे दिसून आले आहे.
बेळगाव पोलीस कंट्रोल रूम चा १०० क्रमांक सध्या बंद आहे, याबद्दल एका तरुणाने ट्विटर वर आपली समस्या मांडली, लागलीच लाटकर मॅडमनी त्याला रिप्लाय दिला आणि आपण हा प्रश्न नक्की सोडवू म्हणजे लक्ष घालू असे सांगितले, आता त्या हा प्रश्न लवकर सोडवतील अशी आशा आहे.