Tuesday, December 24, 2024

/

नारायण कापोलकर यांना ‘गुंफण सांस्कृतिक पुरस्कार,

 belgaum

kapolkar narayanखानापूर तालुक्यातील सावरगाळी येथील नारायण कापोलकर यांची मराठीच्या वाचन संस्कृती वाढवणे प्रचार प्रसार साठी दिला जाणारा गुंफण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

गुंफण अकादमी मसूर तालुका कराड जिल्हा सातारा या संस्थेच्या वतीने १५ वे गुंफण सदभावना साहित्य संमेलन आगामी ११ फेब्रुवारीला जांबोटी खानापूर येथे होत आहे त्यावेळी प्रशस्तीपत्र पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. नारायण कापोलकर यांनी गेल्या काही वर्षात खानापूर तालुक्यात वाचन संस्कृती वाढविणे तसे मराठीच्या प्रचार प्रसारा साठी आपल्या संस्थेच्या माध्यमातून कार्य केले आहे. गुंफण अकादमीचे डॉ बसवेश्वर चेनगे यानी कापोलकर यांना पत्र लिहून पुरस्कार जाहीर झाल्याचे कळवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.