22 C
Belgaum
Wednesday, October 4, 2023
 belgaum

Daily Archives: Jan 27, 2018

त्या मृतदेहाचे धड आणि हात सापडलेच नाहीत

अनगोळ येथे चौथ्या रेल्वे गेटजवळ शनिवारी सकाळी धड आणि हात विरहित सापडलेल्या मृतदेहाचे ओळख पटवण्याचे काम सुरू असून त्या मृतदेहाचे धड आणि हात अध्याप सापडलेले नाही. सकाळी दहा ते दुपारी एक पर्यंत रेल्वे पोलिसांनी शहरा जवळील ट्रॅक  तपास केला मात्र ...

सिव्हिल हॉस्पिटल आवारात महिलेचा खून बलात्कार झाल्याचा संशय

बेळगाव सिव्हिल हॉस्पिटल आवारातील उदघाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या इंदिरा कॅन्टीन मध्ये एका अनोळखी महिलेचा खून झाला आहे. खुनापूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचा संशय बळावला आहे. एपीएमसी पोलिसात घटनेची नोंद झाली आहे, हा प्रकार सकाळी उघडकीस आला आहे, महिलेचे वय ५० ते ५५...

ताई आणि आमदारांचा तोल गेला

खानापूरचे आमदार अरविंद पाटील व काँग्रेस च्या इच्छूक उमेदवार अंजलीताई निंबाळकर यांच्यातील वादावादीचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे, या व्हिडिओत आमदारांनी ताईंच्या हातचा माईक हिसकावून घेतला तर त्यापूर्वी आमदारांवर ताईंनी राज्यसभेसाठी मतदान करण्यासाठी पैसे खाल्ल्याचे आरोप केले आहेत,...

शीरविरहीत धड सापडल्याने खळबळ

बेळगाव शहराच्या अनगोळ आणि मजगाव च्या मध्यावर असलेल्या चौथ्या रेल्वे गेट जवळ शीर विरहित धड सापडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. कोणीतरी शुक्रवारी रात्री खून करून हा मृतदेह फेकला असून या देहाचे शीर तसेच डावा हातही गायब आहे, यामुळे हा मृतदेह...

मनपाची कन्नड सक्तीची जाहिरात मराठीतून

बेळगाव महानगरपालिकेवर सत्ता मराठीची, महापौर मराठी, सत्ताधारी गटनेते मराठी आणि ज्यांनी सत्ता खेचून आणली ते ३३ नगरसेवक मराठी असताना या मराठी माणूस चे काहीच चालेना की काय? असे वातावरण आहे, या महानगरपालिकेच्या आयुक्तांनी कन्नड सक्तीचा आदेश मराठीत काढून आपला...
- Advertisement -

Latest News

सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या

मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !