Daily Archives: Jan 18, 2018
विशेष
वाचनालयाचे पत्रकार पुरस्कार वितरित,live चा सन्मान उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने
गुरुवारी सायंकाळी गोगटे रंग मंदिरात बॅनर्जी नाथ पै व्याख्यान मालेस सुरुवात झाली यावेळी पुणे येथील जेष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते सार्वजनिक वाचनालयाचा 2017 चा उत्कृष्ट पत्रकार मराठी विभागातबेळगाव live चे संपादक प्रकाश बेळगोजी यांना प्रदान करण्यात आला.कन्नड विभागात...
बातम्या
महागड्या कार जाळत होता उच्चशिक्षित डॉक्टर*
बुधवारी पहाटे जाधव नगर येथे सात आणि कॅम्प कार्यक्षेत्रात तीन अश्या रोडवर पार्किंग केलेल्या महागड्या कार गाडयांना जाळणाऱ्या व्यक्तीला बेळगाव पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. अमित विजयकुमार गायकवाड (वय ३७) मूळ निवासी प्रगतीनगर, गुलबर्गा सध्या राहणार सदाशिवनगर बेळगाव असं याचं नाव...
बातम्या
बेळगाव हुन मैसूर बीदर साठी नवीन वातानुकूलित बस सेवा
बेळगाव हुन मैसूर आणि बीदर साठी नव्या ए सी स्लीपर कोच बस सेवा तर बेळगाव बंगळुरू चेन्नई दरम्यान नवीन मल्टी एस एल क्लब क्लास बस सेवांची सुरुवात गुरुवारी सकाळी करण्यात आली. वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाचे अध्यक्ष सदानंद डुंगन्नावर ,काँग्रेस...
बातम्या
कार जाळणाऱ्या विकृत डॉक्टरला अटक
शहरात ठीक ठिकाणी कार पेटवून धुमाकूळ घालणारा दुसरा तिसरा कोणी नसून एक विकृत डॉकटर असल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी त्याला अटक केली आहे. डॉ अमित गायकवाड (मूळचा गुलबर्गा) असे त्याचे नाव असून तो सरकारी वैधकीय महाविद्यालयात डॉक्टर आहे.
त्याला कार पेटवण्याची...
बातम्या
मरगाळे आणि सीमा प्रश्नाच नातं..
सीमाप्रश्नाच्या मागणीसह मराठा क्रांती मोर्चा यासाठी आणि सुप्रीम कोर्टाचा दाव्यात फालोअप असू देत किंवा समितीचा महा मेळावा असुदेत या कामात अग्रभागी असणारं एक नेतृत्व म्हणून मध्यवर्तीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्याकडे पाहिलं जाते.
मरगाळे आणि सीमा प्रश्नाचं नातं अतुट आहे कारण...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...