22 C
Belgaum
Wednesday, October 4, 2023
 belgaum

Daily Archives: Jan 11, 2018

संजीव कपूर यांचे *सुरा वाई* लवकरच बेळगावात

बेळगावच्या खवय्यांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रसिद्ध मास्टर शेफ संजीव कपूर आपले सुरा वाई हे हॉटेल बेळगावात सुरू करतायेत. ही त्यांची एक हॉटेलची चेन असून देशातल्या नामवंत शहरात ते ती खुली करीत आहेत. खाध्यपदार्थ, पेये, संगीत आणि मोकळेपणा देणारी जागा ही...

कलीवडेच्या मुलास संधी इस्रोत जाण्याची

मराठी विद्यामंदिर कलीवडे शाळेच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या शाळेचा विद्यार्थी अनिरुद्ध रवींद्र कांबळे, (इयत्ता 7वी) विमानाने तिरुअनंतपुरमला जाणार असून येथे भारतीय अंतराळ संशोधन केंद्र (ISRO) ला भेट देण्याची संधी त्याला चालून आली आहे. भारतातीलच नाही तर जगातील...

वार्षिक राशी भविष्य -कुंभ राशी (स्वामी शनि)

॥ कार्यात सफलता देणारे वर्ष॥ कुंभ राशी काळपुरुषाच्या कुंडलीतील अकरावी रास असून पश्‍चिमीा तिचे वर्चस्व असते. या राशीचे लोक कुशाग्र बुध्दीमत्तेचे विचारशील, उदार, थोड्या गंभीर, सहनशील वृत्ती असणार्‍या धार्मिक व धैर्यवान अशा असतात. याचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे यांना आपल्या बौध्दीक...

ड्रग ट्रॅफिकिंग चे केंद्र बनतेय बेळगाव

आपले बेळगाव, शांत आणि सूंदर बेळगाव गेल्या काही वर्षांत ड्रग ट्रॅफिकिंग चे एक केंद्रच बनत चालले आहे, नेपाळ आणि इतर भागातून तसेच समुद्र मार्गे गोव्याकडून येणारे अंमली पदार्थ बेळगावात विकले जातात आणि या मागे मोठे तस्कर आहेत, स्मार्ट सिटी...

आता जम्मू काश्मीरला जाणार बेळगावचे दूध …

बेळगावात उत्पादन होणार दूध आता जम्मू काश्मीरला देखील जाणार आहे . के एम एफ च्या वतीने हे दूध जम्मूला पाठवण्यात आलं आहे. बेळगाव जिल्हा दूध उत्पादक संघ कर्नाटक मिल्क फेडरेशनच्या वतीने आमदार विवेक पाटील यांनी जम्मूला दूध घेऊन जाणाऱ्या...

कॉलेज युवकांना आणि दंगलखोरांना ब्राऊन शुगर विकणारी मोठी टोळी गजाआड

शहर परिसरात  युवकांना ब्राऊन शुगर हा नशेचा पदार्थ विकणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा परदाफाश  पोलिसांनी केला असून हे अंमली पदार्थ शहर परिसरात विकणाऱ्या १३ जणांच्या टोळीला त्यांना नशेचे पदार्थ  पुराणाऱ्या मुंबई स्थित महिलेला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अडीच लाख...

खडे बाजार शहापूर  रस्ता बनला अडथळे मुक्त

अस्तव्यक्त पार्किंग आणि दुकानदारांची अतिक्रमण यामुळे खडे बाजार शहापुरात अनेकदा गर्दी ट्रॅफिक जॅम चे प्रकार पहायला मिळत होते मात्र पोलीस आणि पालिका प्रशासनाने खडे बाजार शहापूर अडथळे मुक्त बनवला आहे. कपिलेश्वर मंदिर ते नाथ पै सर्कल पर्यंत चे दुकान दारांनी...

रेल्वे खाली सापडून एकाचा मृत्यू

उधमबाग येथे प्लास्टिक मोल्डींगचे काम करणाऱ्या कामगाराचा दुसऱ्या रेल्वे फाटका जवळ रेल्वेत सापडून मृत्यू झाला आहे.बुधवरी रात्री ही घटना घडली आहे . रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  अशोक भावकाना रेडेकर  वय 44 रेडेकर रा. आठले गल्ली बेळगाव अस या मयत झालेल्या...
- Advertisement -

Latest News

सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या

मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !